विकसित नंदुरबार जिल्हा 2050 अभियान 25000 वृक्ष पूजन आणि लागवड
जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त जनसहभागा द्वारे २५००० वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ अत्यंत मंगलमय, श्रद्धा युक्त वातावरणात जिल्ह्यातील संताच्या, मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन व वृक्ष रोपणाने झाला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष…